येवला नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दराडे यांचा पराभव केला लोणारी यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच आनंद उत्सव साजरा केला येवला नगरपालिकेवर भुजबळ आणि आपलं वर्चस्व कायम ठेवले