अवसरी खुर्द तालुका आंबेगाव येथील कौलीमळा येथील रविंद्र वाळके यांच्या घराच्या जवळ शनिवारी पहाटे चार वाजता पुन्हा एकदा बिबट्या येऊन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
आंबेगाव: अवसरी खुर्द इथे पुन्हा पुन्हा बिबट्याची त्याच घराजवळ एंट्री - Ambegaon News