'पक्षांतर करणाऱ्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला'; नवनिर्वाचित नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांचा विरोधकांवर प्रहार जालना मनपासाठी मांडला 'विकास आराखडा'; स्वच्छ आणि सुरक्षित शहरासाठी सीसीटीव्ही व नागरी सुविधांवर भर. जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर नवनिर्वाचित नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी शहराच्या विकासाचा कृती आराखडा मांडला असून, यावेळी त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे. "विधानसभा निवडणुकीत वडिलांच्या पराभवानंतर जे लोक आम्हाला सोडून गेले आण