हिंगणघाट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत जनतेच्या विश्वासावर नगराध्यक्ष सौ. नयना उमेश तुळसकर तसेच प्रभाग क्रमांक १० मधून नवनिर्वाचित नगरसेवक नरेश पांडुरंग युवनाथे व नवनिर्वाचित नगरसेविका सोनू देवेश कुबडे यांनी दणदणीत विजय मिळविल्याबद्दल विजयाचे शिल्पकार आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सत्कार व जाहीर आभार समारोह उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला