शिरपूर: तालुक्यातील बाळदे-साकवद रस्त्यावर अवैध वाळू वाहतुक करतांना तलाठ्यांना दमदाटी, कॉलर पकडून धक्काबुक्की
Shirpur, Dhule | Jul 23, 2025
रस्त्यावर अवैध वाळू वाहतुक करतांना तहसीलदारांच्या गौण खनिज प्रतिबंधक पथकातील तलाठ्यांना दमदाटी व कॉलर पकडून धक्काबुक्की...