मेहकर: बापरे! खूप मोठे संकट टळले,डोणगाव लगत असलेल्या काच नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवले
Mehkar, Buldhana | Jul 26, 2025
जिल्ह्यातून एक थरारक बातमी समोर येत आहे. डोणगाव तालुका मेहकर लगत असलेल्या काच नदीत अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे...