नेर: मांगलादेवी येथील अपघातात मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाला देण्यात आली आर्थिक मदत
Ner, Yavatmal | Nov 29, 2025 काही दिवसापूर्वी माणिकवाडा रोडवर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकी वरील विलास घावडे व अर्पित मंगळे या दोन युवकांचा मृत्यू झाला होता.सकल माळी समाज मांगलादेवी तसेच माळी समाज दिनबंधू कल्याण मंडळ यवतमाळ तर्फे अर्पित मंगळे यांच्या कुटुंबांना 50 हजार रुपयाची रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली.