यवतमाळ: उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत (इसापूर धरण) रब्बीसाठी तीन पाणीपाळ्या प्रस्तावित वेळापत्रक जाहीर
उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवाच्या लाभक्षेत्रातील बिगर सिंचन आरक्षण व इतर व्यय वजा जाता सन 2025-26 मध्ये रब्बी हंगामात 3 पाणी पाळ्या देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. रब्बी हंगामात 3 पाणी पाळ्या देण्यात आल्या असून पाणीपाळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.