महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते आमदार राजेश बकाने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. हे जनसंपर्क कार्यालय म्हणजे केवळ एक प्रशासकीय केंद्र नसून, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना ऐकून घेणारे, त्यांच्या वेदनांना