नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे खरीप हंगाम २०२५ च्या ‘ई-पीक पाहणी’ नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची आता ‘ऑफलाइन’ पद्धतीने पाहणी करून पिकांची नोंद घेतली जाणार आहे. त्यासाठी आता शेतकऱ्याला २४ डिसेंबरपर्यंत ग्रामस्तरीय समितीकडे अर्ज करावा लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांची शासनाने दिलेल्या मुदतीत पीक पाहणी नोंदणी झाली नाही जिल्ह्यातील अश