दारव्हा शहरातील बसस्थानकावर पुसद येथील इसम विजय काळे हे पुसद येथे जाण्यासाठी दि. १४ डिसेंबर ला दुपारी चार वाजता दरम्यान नांदेड बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या त्यांच्या खिशातील पॉकेट चोरून दिले. याप्रकरणी दारव्हा पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दाखल केली आहे.