क्रांती चौक पोलिसांची मोठी कारवाई, मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांचे दागिने,पर्स चोरणारी महिलांची टोळी केली गजाआड
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 18, 2025
छत्रपती संभाजीनगर:मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांचे दागिने,त्यांच्या खिशातील पैशे मौल्यवान वस्तू चोरी होत असल्याच्या...