खुलताबाद: मुख्यालयी गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार; वेतनवाढ थांबवण्याची नोटीस
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 31, 2025
आज दि ३१ जुलै रोजी दुपारी ४ वाजता खुलताबाद-गंगापूर तालुक्यातील 1253 शिक्षकांना मुख्यालयात न राहिल्याने जिल्हा परिषद...