सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील व्टेंन्टीवन शुगर या कारखान्यावर बेमुदत धरणे आंदोलनास कारखाना प्रशासन जुमानत नसल्याचे पाहुन आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी दिनांक 1 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता कारखान्याचे गेट तोंडुन आत प्रवेश केल्यानंतर आंदोलन चिघळले आहे.