आज गुरुवार 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता मध्यमंशी बोलताना ज्येष्ठविधीतज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना माहिती दिली की, छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात प्रकरण सुरू असून मात्र या संदर्भातला कायदा अपूर्ण असून तो पूर्ण करण्यात यावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयासमोर मांडले आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी ते स्वतः या प्रकरणाची केस लढत असून आज दुसऱ्या दिवशी सदर प्रकरणाची सुनावणी झाल्याची माहिती आज देण्यात आली.