कन्नड: वाकी शिवारातील रोजवेपूर येथील आदिवासी बांधव आधार कार्ड नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित सा.का भुजंग यांनी मांडली व्यथा
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 14, 2025
कन्नड तालुक्यातील वाकी शिवारातील रोजवेपूर येथील आदिवासी समाजातील नागरिकांसाठी आधार नोंदणी केंद्र सुरु करण्याची मागणी...