निलंगा: गुंजरगा येथे ग्रामस्थांचे ग्रामदैवत महादेवाला तेरणा नदीचे पाणी डोक्यावर आणून जलाभिषेक करत पावसासाठी साकडे
Nilanga, Latur | Jul 16, 2025
निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथे शेतकरी बांधवांच्या वतीने गावातील ग्रामदैवत महादेव मंदिरात पाऊस पडावा यासाठी जलाभिषेक...