अडकलेली पतंग करताना शालेय विद्यार्थ्याला विजेचा झटका लागून अपघात झाला.या घटनेनंतर तसेच आगामी मकर संक्रांति उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घाटंजी पोलिसांनी पतंग विक्री दुकाणाची तपासणी केली.कारण या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग विक्री होते अत्यंत घातक घटक असलेल्या चायनीज माझ्यामुळे अनेक ठिकाणी आपल झाले आहे त्यामुळे घाटंजी पोलिसांनी पतंग निश्चित होण्याची झाडाझडती सुरू केली आहे...