कारंजा: चोरी सारखा दखलपात्र गुन्हा करण्यासाठी अस्तित्व लपवून बसणाऱ्यावर पोलिसांनी केली दहेगाव गोंडी येथे कार्यवाही..
Karanja, Wardha | Jan 10, 2026 खरंगाना पोलिस बोरगाव गोंडी तालुका कारंजा येथे पेट्रोलिंग करीत असताना एक व्यक्ती स्वतःच्या अस्तित्व रात्री लपून बसलेला मिळून आल्याने तो चोरी सारखा दखलपत्र गुन्हा करू शकतो या कारणावरून त्याच्यावर नऊ तारखेला एक वाजून 44 मिनिटांनी गुन्हा दाखल केला या घटनेची कारवाई करून नोंद करून तपासात घेतला सुरेश शामराव उईके असे गुन्हा दाखल केलेले व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी आज सांगितले