अकोला: जिल्ह्यातील 11 वाळूघाटांच्या ई-लिलावाला तिसऱ्यांदा मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर
Akola, Akola | Nov 30, 2025 अकोला : जिल्ह्यातील 15 वाळूघाटांपैकी 11 घाटांच्या ई-लिलाव प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ई-निविदा स्वीकारण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत वाढविण्यात आली असून तांत्रिक व आर्थिक लिफाफे 10 डिसेंबरला उघडले जातील. ई-लिलाव (ई-ऑक्शन) 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे. कपिलेश्वर, एकलारा, निंबी, बहादुरा आदी 11 घाटांचा लिलाव या मुदतवाढीत समाविष्ट आहे.अशी माहिती जिल्हा माहिती कार्यलयाने दिनांक 30 नोव्हेंबप्रसिद्धीद्वार