दि.1 जानेवारीच्या 4 वाजेच्या दरम्यान मीरा पेट्रोल पंप खाडीपार येथे फिर्यादी अविनाश साखरवाडे यांचे पेट्रोल पंप असून त्यांचे डिझेल पेट्रोल टँकर ट्रक एमएच 35 एजे 3627 क्रमांकाचा चालक आरोपी नामे दिलीप चौधरी यांनी पेट्रोल पंपावर टँकर लावून इंजिन ऑइल मध्ये साखर टाकून टँकरचे आर्थिक नुकसान केले. व ट्रक टँकर मधील एक स्टेपनी किंमत 15 हजार रुपयांचा माल चोरी करून नेले. फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक 10 जानेवारी रोजी 11:30 वाजेच्या सुमारास गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे