कळमनूरी: पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह केल्याने पतीसह सवतीवर आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा वरुड येथील प्रियंका आजादे या महिलेचा विवाह काही वर्षांपूर्वी अर्धापूर येथील प्रभाकर आजादे यांच्या सोबत झाला होता,दि.16 नोव्हेंबर 2025 रोजी पहिली पत्नी हयात असताना प्रभाकर आजादे यांनी बोरगाव बु.ता बसमत येथील एका मुलीसोबत दुसऱ्यांदा विवाह केल्याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सवतीवर आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .