आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून कोट्यावधी निधी निधी आणणारा आमदार कोण हे जनतेने ओळखावे आमदार अमोल खताळ केंद्रात आणि राज्यात आपल्या विचारांचा सरकार आहे आणि संगमनेर तालुक्यामध्ये आपला आमदार असल्यामुळे विकास निधी हा पदवीधर आमदाराकडून नव्हे तर विधानसभा आमदाराकडूनच मिळू शकतो हे जनतेने लक्षात ठेवावं या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम असल्यामुळे मी स्वतः प्रत्येक गावात पोहोचला असून विकास निधी ही प्रत्येक गावापर्यंत पोहोचवलाय मात्र निधी आणणारा आमदार कोण हे जनतेने ओळखावं