आर्णी: जवळा येथे महामार्गावर अंडर बायपास द्या; खासदार संजय देशमुख याची निवेदनातून मागणी
Arni, Yavatmal | Oct 31, 2025 आर्णी तालुक्यातील जवळा येथील नागरिकांनी बायपास मार्गामुळे गावात ये-जा करण्यास होणाऱ्या अडचणींबाबत केलेली मागणी लोकसभा सदस्य संजय उत्तमराव देशमुख यांनी मान्य केली असून त्यांनी संबंधित पत्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठविले आहे. जवळा येथील बायपास व जिनिंग जवळ अंडरपासची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत खासदार देशमुख यांनी प्रकल्प अमलबजावणी युनिट, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नांदेड यांना पत्र पाठवून सदर ठिकाणी अ