पोलीस स्टेशन आर्णी येथे दिनांक 03/01/2026 रोजी चे 12 वा पासून 1 वाजे पर्यंत "पोलीस रेझिंग डे सप्ताह" संबंधाने दि. आयडियल पब्लिक स्कूल व बाबा कंबल्पोष उर्दू हायस्कूल आर्णी चे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांना पोलीस स्टेशन आर्णी येथे पाचारण करुन पोलीस रेझींग डे विषयी माहिती देण्यात आली. पोलीस रेझिंग डे सप्ताहामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यप्रणालीबद्दल जागृती होते आणि गैरसमज दूर होतात. रेझिंग डे सप्ताह अंतर्गत पोलीस स्टेशन आर्णी येथे पोलीस स्टेशन मधील कामकाज कशाप्रकारे चालते CCTNS