परिसरात असलेल्या बोळीचा लघुशंकरिता वापर होत असल्याने परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहे यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख मनीष अडसड आणि नागरिकांनी आज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवार यांना निवेदन देऊन केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.. असल्याची माहिती अध्यक्ष मनीष अडचण यांनी आज दिली