नाशिक: तपोवनात पर्यावरणप्रेमी संघटनांनी बँडवर महाराष्ट्र सादर करत वृक्षतोड निर्णया विरोधात केले अनोखे आंदोलन
Nashik, Nashik | Nov 27, 2025 तपोवनातील साधुग्रामच्या जागेवर असलेल्या झाडांची तोड करण्याच्या निर्णया विरोधात नाशिक शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी बँडच्या तालावर महाराष्ट्र गीत सादर करून अनोखी आंदोलन छेडले.