दारव्हा तालुक्यातील सांगलवाडी रस्त्यावर उभा असलेल्या एका इसमास भरधाव ट्रॅक्टरने ठोस मालताने अपघात होऊन सदर अपघातामध्ये सुरज नारायण राऊत यांच्या डावा पाया मुडून ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
यवतमाळ: दारव्हा तालुक्यातील सांगलवाडी रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने एकाला ठोस मारून केले गंभीर जखमी - Yavatmal News