साकोली तालुक्यातील सातलवाडा येथे शनिवार दि27 डिसेंबरला दुपारी चार वाजता भगवान बिरसा मुंडा व राणी दुर्गावती पुतळ्यांचा अनावरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला बी एम आर एफ चे संस्थापक डॉ सुरेशकुमार पंधरै धर्मराज भलावी,बि.डी खांडवाये,गोवर्धन कुंभरे निवृत्ती उईके नाजूक उईक सरपंच श्री मेश्राम शैलेश गजभिये,,रमेश भोंडे,रवी बिसेन, अर्चना इळपाते,व समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन नीलकंठ सयाम आभार कैलास कन्नाके यांनी मानले