दिनांक १८ डिसेंबर 2025 रोजी अंदाज सकाळी 11 वाजता गावकरी सभागृह ग्रामपंचायत शेंबाळपिंपरी येथे अल्पसंख्यांक हक्क दिवस गाव परिसरातील सर्व धर्मीयांतील प्रभावी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक म्हणून पुसद तहसील चे तहसीलदार माधवराव जोरावर साहेब हे होते.