अहमदपूर: लिंगधाळ येथे कृषी विभागाच्या मार्फत शेतीची कार्यशाळा संपन्न गावातील प्रगतशील शेतकऱ्यांची उपस्थिती
Ahmadpur, Latur | Jul 14, 2025
कृषी विभाग अहमदपूर यांच्या वतीने लिंगधाळ येथे शेतीची कार्यशाळा घेण्यात आली ,या प्रसंगी कृषी सहाय्यक कलमे व टोकले ...