चाकूर शहरात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमी मध्ये संतापाची लाट पसरली असून सावली संस्थेने प्रशासनाला झाडे न तोडण्याचे साकडे घातले आहे
चाकूर: रस्ता रुंदीकरणात कष्टाने जगवलेली झाडे तोडल्याने संताप. विनाशकारी विकास नको चाकूरात वृक्षतोडी विरोधात निसर्गप्रेमी आक्रमक - Chakur News