जालन्यात 182 फूट लांबीच्या तिरंग्याची भव्य रॅली काढत मतदान जनजागृती.. जालना महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदान जनजागृतीवर देण्यात येत आहे विशेष भर... आज दिनांक 12 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 182 फूट लांबीच्या तिरंग्याची भव्य रॅली काढून मतदान जनजागृती करण्यात आली आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा तसेच मतदारांनी मोठ्या उत्स्फूर्ततेने मत