गर्दनी ते विरगाव रस्त्याचे काँक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे, बाजीराव दराडेंची जागेवर जाऊन पाहणी.सबकॉन्ट्रॅक्टर कुणाला जुमानत नाही,त्याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे ? बाजीराव दराडेंनी उपस्थित केला सवाल.
अकोला: गर्दनी ते विरगाव रस्त्याचे काँक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे,बाजीराव दराडेंची जागेवर जाऊन पाहणी..! - Akola News