Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

नाशिक: शहरातील इंदिरानगर साईनाथनगर चौफुली परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम, सात लोखंडी टपऱ्या जमीनदोस्त

Nashik, Nashik | Aug 7, 2025
नाशिक शहरातील इंदिरानगर साईनाथ नगर चौफुली येथे गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अतिक्रमणावर अखेर हातोडा फिरला असून आज दिनांक ७ गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत या ठिकाणी अतिक्रमण मोहीम सुरू होती, या मोहिमेत एकूण सात लोखंडी टपऱ्या जमीनदोस्त झाल्या आहेत.
नाशिक: शहरातील इंदिरानगर साईनाथनगर चौफुली परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम, सात लोखंडी टपऱ्या जमीनदोस्त - Nashik News