चिखली: वृद्ध महिलेचे लहान बालके कडून मतदान आ.श्वेता ताई महाले पाटील यांनी झापले अधिकारी
वृद्ध महिलेचे लहान बालके कडून मतदान आ.श्वेता ताई महाले पाटील यांनी झापले अधिकारी दोन डिसेंबर रोजी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी चिखली येथील एका मतदान केंद्रावर वृद्ध महिलेचे मतदान करण्यासाठी लहान बालिका मतदान केंद्रात होती. यावेळी आमदार श्रद्धा पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले.