दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेला संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याच्या मोबाईलमधील डाटामधून त्याचे अफगाणिस्तान, हाँगकॉग कनेक्शन समोर आले आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला ३ जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी मंजूर केली आ
पुणे शहर: कोंढव्यातील संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याचे अफगाणिस्तान, हाँगकॉगशी कनेक्शन उघड; 3 जानेवारी 2026 पर्यंत ATS कोठडी - Pune City News