दिंडोरी: नाफेड कांदा खरेदी बंद करण्यासाठी उद्या पिंपळगाव बसवंत येथे खासदारांना शेतकरी संघटना निवेदन देणार - जिल्हाध्यक्ष बोराडे
Dindori, Nashik | Jul 12, 2025
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी कळवण व पिंपळगाव येथे कांदा खरेदी करण्यासाठी आलेले शासनाची नाफेडचे कांदा खरेदी थांबवण्यासाठी...