सुरगाणा: श्री दत्त मंदीर कुकुडमुंडा येथे अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा भक्तीमय वातावरणात झाला शुभारंभ
Surgana, Nashik | Nov 28, 2025 श्री गुरु दत्त जयंती निमित्त दत्त मंदीर कुकुडमुंडा येथे अखंड हरिनाम सप्ताह व गुरुचरित्र पारायण सोहळा भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. यावेळी पंचक्रोशीतील किर्तनकार , प्रवचनकार , भारूडकार यांचेसह भाविक भक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते.