पैठण बस स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट प्रवासी हतबल पैठण बस स्थानक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली असून यामुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे पैठण बस स्थानक परिसरात दररोज पाकीट चोरी महिलांचे मंगळसूत्र चोरीच्या प्रवाशांच्या सामानाची चोरी सुरूच असून यामुळे प्रवासी हातभार झाले आहे दरम्यान या प्रकरणी पोलीस बंदोबस्त नियमित नसल्याने चोरांचा सुळसुळाट वाढला आहे याप्रकरणी बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही नसल्याने चोरांची हिम्मत वाढली आहे दरम्यान बस स्थानक परिसर