दारव्हा: नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर केल्याप्रकरणी एकावर दारव्हा पोलिसांत गुन्हा दाखल
Darwha, Yavatmal | Jul 16, 2025
स्थानिक नगरपालिका कार्यालयात बनावट कागदपत्रे आणि मुख्याधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून प्लॉट धारक आणि...