गडचिरोली: ठाणेगाव जवळ पुराच्या पाण्यात अडकली बस थोडक्यात वाचले प्रवासांचे जीव... जिल्हा प्रशासनाची तात्काळ मदत
Gadchiroli, Gadchiroli | Jul 9, 2025
मुसळधार पावसामुळे गडचिरोली नागपूर महामार्गावर आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी बस अडकून पडल्या होत्या. पाण्यातून जाताना दोन्ही...