कोपरगाव नगरपरिषदेची २० डिसेंबर रोजी निवडणूक होत असून या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील सर्व मतदान केंद्रावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला असून कायदा व व्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती डीवायएसपी अमोल भारती यांनी आज दिनांक 18 डिसेंबर रोजी 5 वाजता दिली आहे.