साकोली: परसटोला येथील शेतशिवारातून शेतीला पाणी देणाऱ्या मोटार पंपाची चोरी,शेतीला पाणी देण्याचा शेतकऱ्यापुढे निर्माण झाला प्रश्न
Sakoli, Bhandara | Jun 11, 2025
परसटोला येथील तुषार उके यांच्या शेतशिवारातून अज्ञात चोरट्याने मोटार पंप तसेच वायर,रस्सा व पाईप यांची मंगळवार दिनांक 10...