दारूच्या आहारी गेलेल्या थोरल्या भावाने नेहमीप्रमाणे घरी भांडण केले दरम्यान धाकट्या भावासोबत त्याचे भांडण झाले त्यात झालेल्या मारहाणीत भावाच्या हातून भावाचीच हत्या झाली ही घटना 21 डिसेंबरच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास चिचगड येथे घडली सचिन खेमराज राऊत वय 25 वर्षे मृताचे तर लोकेश खेमराज राऊत वय 23 वर्ष असे आरोपीचे नाव आहे सविस्तर असे की चिचगड येथील राऊत कुटुंबातील सचिन व लोकेश हे दोघे भाऊ एकाच घरी राहतात त्यात सचिन हा दारूच्या आहारी गेला होता त्यामुळे रोज दारूच्या नशेत घरी भांडण करीत अ