रोजी जिल्हा प्रशिक्षण संघ हिंगोली येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी लसीकरणानंतर उध्दभवलेल्या गुंतागुंती (AEFI) बाबत आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी डॉ. नारायण भालेराव (Gen. Physician), बालरोग तज्ञ डॉ. विनोद बिडकर, डॉ. मुपकलवार, प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अलोक गट्टू, डॉ वैजनाथ सूर्यवंशी, डॉ. हेंबार्डे, डॉ. आरती बर्गे, demo मारोतराव पोले,श्री प्रवीण सदावर्ते, DPHN मनीषा वडकुते, PHN सुजाता पोहूकर, सुनील गुडे, श्री गायकवाड, मुनाफ शेख व कर्मचारी उपस्थित होते