राधानगरी: राधानगरी धरणातील पाणीसाठा 77.39% — विसर्ग वाढला, पाटबंधारे विभागाकडून नागरिकांना इशारा.
Radhanagari, Kolhapur | Jul 6, 2025
राधानगरी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.धरणात जलसाठ्याची पातळी वाढत असून धरण सध्या 77.39% भरले आहे. आज रविवार दिनांक ६...