येवला शहरातील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याने या संदर्भात जखमींना येवला येथील सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून या संदर्भात दोन्हीही गटाकडून येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
येवला: येवला शहरात निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी एकमेकाविरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Yevla News