वर्धा: वर्धा निवडणूक आयुक्त विजया बनकर यांनी पुलगावमध्ये मतदान केंद्राचे अचानक निरीक्षण केले
Wardha, Wardha | Dec 20, 2025 वर्धा निवडणूक आयुक्त विजया बनकर यांनी पुलगावमध्ये मतदान केंद्राचे अचानक निरीक्षण केले प्रभाग क्रमांक ५ आणि प्रभाग क्रमांक २ च्या निवडणुका ज्या स्थगित करण्यात आल्या होत्या, त्या प्रभागांच्या उमेदवारांचे आज 20 डिसेंबरला सकाळी 8 वाजता पासून मतदान सुरू झाले आहे मतदान होत आहे. कन्या शाळेत प्रभाग ५ च्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होत आहे. तसेच प्रभाग क्रमांक २ चे थांबलेले मतदानही आजच होत असून, तिथे चंद्र