काटोल: औषध आणायला जातो असे सांगून घरून निघून गेला तो परतलाच नाही, तरुणाचा रक्ताने माखलेल्या अवस्थेत शिरमी शिवारात आढळले शव
Katol, Nagpur | Aug 1, 2025
पोलीस ठाणे कोंढाळी हद्दीतील विकास नगर येथे राहणारे मख्खन सिंग रणजीतसिंग बावरी वय तीस वर्ष यांचा रक्ताने माखलेल्या...